| सर्वाणि भुतानि समिक्षे मित्रस्य चक्षुय: |

Late.Laxman Rao Mankar Memorial Institute, Vidarbha

Eklavya Ekal Vidyalaya

| सर्वाणि भुतानि समिक्षे मित्रस्य चक्षुय: |

Late.Laxman Rao Mankar Memorial Institute, Vidarbha

Eklavya Ekal Vidyalaya

About Us

Presidential Occult...

सेवायज्ञात सहभागी होऊ या!

नमस्कार,
विविधतेने नटलेला भारत हा सुंदर देश आहे. या वैविध्यतेत परंपरा, संस्कृती आणि कलाविष्काराचा सुरेख संगम असून याच सांगमाचा अविभाज्य घटक आहे ती आदिवासी संस्कृती. भारतातील एकाकी उंच प्रदेशात आणि जंगलांमध्ये बहरणारी आदिवासी हे भारतीय लोकसंख्येचा अविभाज्य घटक आहेत, त्यांची वेगळी पर्यावरणशास्त्र, अर्थव्यवस्था, समाज, धार्मिक श्रद्ध आणि वैशिष्ट्ये आहेत.
जंगल, खेड्यात वस्ती करून राहणाऱ्या या बांधवाना बदलत्या सामाजिक आणि आर्थिक घडामोडिंमुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक मूलभूत आणि पायाभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात अडचणी निर्माण होतात; पर्यायाने आदिवासी समाजातील वर्तमान आणि भविष्यातील पिढ्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहतात की काय अशी भीती निर्माण होऊ लागली. याच आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रातील समाज बांधवाना शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात प्रशिक्षित करावे, राष्ट्रीय विचाराधारेत त्यांना आणून विश्व् पटलावर त्यांना लौकिक मिळावा यासाठी विकासपुरुष व अत्यंत संवेदनशील लोकनेते श्री. नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून विदर्भात स्व. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था निर्माण झाली आणि बघता बघता २८ वर्षे उलटूनही गेली…

संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेले अकराशेपेक्षा अधिक एकल विद्यालय, ३० हजारांवर विद्यार्थी, दीड हजार शिक्षक ही मोठी ठेव आहे याचा मला अभिमान आहे. आदिवासी दुर्गम भागात जावून शाळाबाह्य मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करत असताना, त्यांना मूलभूत शिक्षण देत असताना राष्ट्रीय कार्यात सक्रिय असलेल्या शिक्षक पर्यवेक्षक यांचे कार्य प्रेरणादायी आहे.

प्रतिकूल परिस्थिती असताना देखील सामाजिक उन्नतीचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या या शिक्षक पर्यवेक्षक बंधुचे अध्यक्ष म्हणून मी कौतुक करतो. संस्थेचे विश्वस्त या कार्यात सतत क्रियाशील राहून योगदान देण्याचा प्रयत्न करतात.
शेवटी हे कार्य ज्यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून उभे झाले ते लोकहितासाठी जगणारे विकासपुरुष नितीन गडकरी यांच्याशिवाय पुढे नेणे शक्यच नव्हते. नितीनजी जे बोलतात ते करून दाखवतात आणि त्यांच्या निश्चयाला, संकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी, साकार करण्यासाठी आमच्यासारखे सोबती नक्कीच कायम उभे असतील…
लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट ही सेवाभावी संस्था आहे. यामध्ये लोकसहभाग महत्वाचा आहे.. आपण या सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात योगदान देण्यासाठी पुढे या हे विनम्र आवाहन व विनंती.

अध्यक्ष - अरुण लखानी

Late.Laxman Rao Mankar Memorial Institute Members

Board of Directors

Hon. Shri Nitinji Gadkari

Hon. Shri Hansarajji Ahir

Hon. Shri Sudhir Mungantiwar

Shri Arun Lakhani President

Shri Keshavrao Vice President

Shri Rajiv Hadap Secretary

Shri Virendra Anjankar Joint Secretary

Shri Atul Mohrir Treasurer

Dr. Upendra Kothekar Member

Dr. Rajeev Potdar Member

Adv. Member of Vasant Chute

Shri Sudhir Dive Member

Shri Anil Joshi Member

Shri Ramakrishna Bansod Member

Shri Atul Shirodkar Member

Dr Muralidhar Chandekar Member

Shri Dhananjay Bapat Member

Shri Rupesh Dhepe Member

श्री प्रशांत बोपर्डीकर पूर्णकालीन प्रवासी कार्यकर्ता

श्री भारत भुजाडे - पूर्णकालीन प्रवासी कार्यकर्ता

Our Approach

We Facilitate Safe Learning Spaces

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod incididunt ut labore et dolore magna aliqua ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod incididunt ut labore et dolore magna aliqua ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor. In reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur excepteur sint occaecat cupidatat non proident sunt in culpa qui. Duis aute irure dolor. In reprehenderit in voluptate velit esse cillum dolore. Duis aute irure dolor. In reprehenderit in voluptate velit esse cillum dolore.

Officia deserunt mollit anim id est laborum sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem, totam rem aperiam eaque ipsa quae ab illo inventore veritatis. 

01.

— Our Mission

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod incididunt ut labore et dolore magna aliqua ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco.
02.

— Our Vision

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod incididunt ut labore et dolore magna aliqua ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco.
03.

— Our Story

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod incididunt ut labore et dolore magna aliqua ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco.

Partners