इतिहास
कै. लक्ष्मणराव मानकर ‘गुरुजींचे जन्मस्थान आमगाव जि. गोंदिया. गुरूजींना शिक्षण पूर्ण करता आले ते त्यांच्या बालपणात कठोर परिश्रम घेऊन, त्यामुळे त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना गरीब आदिवासी, दलित यांच्यासाठी सोयीसुविधांची व्यवस्था करण्याचे ठरवले.
आज सरकार ग्रामीण भागासाठी अनेक मार्गांनी नियोजन केले जात आहे परंतु खेदाने सांगावे लागेल की आजपर्यंत अनेक नागरिक या नियोजनाच्या मागे आहेत. आज परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी/शिक्षकांच्या टंचाईमुळे अनेक शाळा त्रस्त आहेत.
आज शैक्षणिक विकासाची गरज आहे. यासाठी संस्था गेली अनेक वर्षे “गावासाठी शाळा” आणि अंतर्गत वर्षांमध्ये “एकलव्य एकल विद्यालय” या मार्गाने चालत आहे. शाळेची संख्या ८७१ आहे.
कोणत्याही शासनाशिवाय. गावकरीच्या सहकार्याने हा प्रकल्प नियमितपणे राबविला जात आहे.
श्री. लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या दुःखद निधनानंतर विदर्भातील काही समाजसेवकांनी एकत्र येऊन ही संस्था चालवण्यास 25000/- रुपयांची समाजाचे महान देणगीदार देणगी स्वीकारली.
आमचे कार्य
01.
एकलव्य एकल विद्यालय
भागातील शिवानाची परिस्थिती आत्यंतिक दयनीय आहे. आजही ब-याच ठिकाणीआहे. तर विद्यार्थी नाही,
विद्यार्थी आहे तर शिक्षक नाही व सर्व जुनून आले तर गावातील लोकांची मानसिकता नाही. ग्रामीण भागात शिक्षणाचा खचा अपने प्रचार करण्याची आज गरज लक्षात घेवून गेल्या काही वर्षापासून प्रत्यक्षात गाव तिथे
या संकल्पनेअंतर्गत विदर्भातील अतिशय दुर्गम भागात ५०४ शाळा एक एकल विद्यालय चालवित आहे. साधारणतः २०० ते १५०० लोक असलेल्या गावांची
02.
घरकुल योजना
शासकीय घरकुल योजना आहे पण त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहचावा यासाठी शिक्षक व पर्यवेक्षक प्रामाणिक प्रयत्न करतात
03.
शौचालय
प्रधानमंत्री ग्राम स्वच्छता अभियानात लक्षणीय सहभाग नोंदवला. गावात शौचालय बांधण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक व पर्यवेक्षक विशेष काम करीत आहेत.
04.
विहीर बांधणी
दुर्गम भागात पाण्याची सोय नसल्यामुळे पिक होत नव्हते विद्यालयाचे शिक्षकांनी गावकऱ्यांना विहिरीबद्दल माहिती दिली व ऑनलाईन फॉर्म भरले त्यामुळे त्यांच्या गावात विहिरी आल्या.
05.
गटशेती
आदिवासींना एकत्र आणत सामुहीक शेतीच्या माध्यमातून कमी खर्चात जास्त उत्पादन खरेदी विक्री आणि मेहनत एकत्रितपणे करण्याचं महत्त्व पटवून देत त्यांना योग्य मार्ग दाखवला जातोय
06.
आरोग्य
मेळघाटमध्ये रोटरी क्लब काम करतय, विविध चेक-अप कॅम्प आणि ऑपरेशन येथे केले जातात. यांना कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था जोडल्या गेली आणि अगदी तळागाळातल्या पेशंट्स Camp पर्यंत आणण्याचं काम गावाचे शिक्षक व पर्यवेक्षक करतात.
आमचा प्रभाव
शाळा
प्रकल्प पूर्ण
विद्यार्थी
पुरस्कार
कौतुकाचे शब्द
एकल विद्यालयातील शिक्षक, पर्यवेक्षकांचे कार्य समाजाला दिशादर्शक
" शिक्षणाच्या माध्यमातून वंचित, आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारण्याचे आणि त्यांना स्वावलंबी करून मुख्य प्रवाहात आणण्याचे एकल विद्यालयातील शिक्षक, पर्यवेक्षकांचे कार्य समाजाला दिशादर्शक आहे. केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय नेते श्री. नितीन गडकरी हे ‘शक्तिपुंज’ आहेत. स्व. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे कार्य माझ्यासाठी देखील प्रेरणादायी आहे. " रजत शर्मा (ज्येष्ठ पत्रकार ) संचालक, इडिया टीव्हीमानकर ट्रस्टचे कार्य व्यापक
" आदिवासी क्षेत्रात मानकर ट्रस्टचे कार्य अतिशय व्यापक आहे. शंभर वर्षापेक्षा अधिक काळहे कार्य चालावे अशी माझी शुभकामना आहे. आदिवासींचे कार्य ऋषितुल्य असून या क्षेत्रात सामाजिक सेवेचा राजमार्ग ना. नितीनजी गडकरी यांनी सुकर केला आहे. या बद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. " वंदनीय जितेंद्रनाथ महाराजकौतुकाचे शब्द
एकल विद्यालयातील शिक्षक, पर्यवेक्षकांचे कार्य समाजाला दिशादर्शक
” शिक्षणाच्या माध्यमातून वंचित, आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारण्याचे आणि त्यांना स्वावलंबी करून मुख्य प्रवाहात आणण्याचे एकल विद्यालयातील शिक्षक, पर्यवेक्षकांचे कार्य समाजाला दिशादर्शक आहे. केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय नेते श्री. नितीन गडकरी हे ‘शक्तिपुंज’ आहेत. स्व. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे कार्य माझ्यासाठी देखील प्रेरणादायी आहे. “
- रजत शर्मा (ज्येष्ठ पत्रकार ) संचालक, इडिया टीव्ही
मानकर ट्रस्टचे कार्य व्यापक
आदिवासी क्षेत्रात मानकर ट्रस्टचे कार्य अतिशय व्यापक आहे. शंभर वर्षापेक्षा अधिक काळहे कार्य चालावे अशी माझी शुभकामना आहे. आदिवासींचे कार्य ऋषितुल्य असून या क्षेत्रात सामाजिक सेवेचा राजमार्ग ना. नितीनजी गडकरी यांनी सुकर केला आहे. या बद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
सामाजिक, आर्थिक विषमता समस्या दूर करून सुखांक सुधारण्यावर भर
" समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करावे. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता या समस्या दूर करून सुखांक सुधारण्याचे उदिष्ट ठेवावे असा माझा आग्रह आहे. २८ वर्ष पूर्ण केल्याने एकल विद्यालयाच्या कार्याला अधिक महत्व आहे. स्व. मानकर गुरुजी यांनी स्वयंसेवक आणि कार्यकर्ता म्हणून मागास वर्गासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, अनुकरणीय आहे; ते कार्य पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे. मला विश्वास आहे चांगल्या कामाला प्रामाणिक प्रयत्नांची जोड असेल तर समाज आणि देश तुमच्या पाठीशी उभा राहतो. स्व. लक्ष्मणराव मानकर संस्थेतील प्रत्येक शिक्षक, पर्यवेक्षक आणि विश्वस्त ही मोठी ठेव आहे, आदिवासी आणि समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटण्यासाठी काम करणारा महत्वाचा दुवा आहे. ही राष्ट्रीय विचारधारा उंच करणारी ही सामाजिक संपत्ती आपल्याला जपायची आहे. " नितीन गडकरी मुख्य प्रवर्तक, मार्गदर्शककै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था, नागपूर.